Kolhapur Hit & Run Case : मोटारचालक स्टंटबाजीतून कालचा अपघात, उलटसुलट चर्चांना उधाण; गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही की मुद्दाम केले?
Stunt Driver Accident : चालक अल्पवयीन असला, तरी तो याच महाविद्यालयात शिकत होता. या मुलींसोबत त्याची ओळखही होती. त्यामुळे या परिसरात अपघातानंतर उलटसुलट चर्चा सुरू होती.