
Crime Under POCSO : शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित मुलगी पोटात दुखत असल्याने कऱ्हाड येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीमध्ये मुलगी गर्भवती असल्याचे आढळले.