

Pushpamala Jadhav during her tenure as Zilla Parishad President representing Chandgad.
sakal
राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही चंदगड तालुका जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत मागासच. त्यात जिल्हा परिषद गटांची संख्या कमी, त्यामुळे या तालुक्याला अपवादानेच जिल्हा परिषदेतील एखादे महत्त्वाचे पद मिळायचे.