Chandgad Schools : चंदगडमधील ५८ मराठी शाळा धोक्यात; २० पेक्षा कमी पट, दुर्गम वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांना बसणार फटका

58 Marathi Schools : चंदगड तालुक्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५८ मराठी शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार आहे. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार या शाळांचे मध्यवर्ती ठिकाणी समायोजन होणार आहे.
Chandgad village

Chandgad village

sakal

Updated on

चंदगड : तालुक्यातील ५८ मराठी शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अशा शाळा बंद करून मध्यवर्ती ठिकाणी समायोजित केल्या जाणार आहेत. मात्र, यापैकी बहुतांश शाळा दुर्गम, डोंगराळ भागात वाड्यावस्त्यांवर असून, त्या बंद झाल्यास तिथल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com