Harshad Hundaleker murder case latest news
esakal
चंदगड : जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७) याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कीर्तीकुमार रामू कुट्रे (२८), दिलीप उर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (२९) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (२४) या तीन संशयितांना अटक झाली (Chandgad crime news today) आहे. तिघांनी खुनाची कबुली दिल्याचे चंदगड पोलिसांनी सांगितले.