MPSC Success Inspirational Journey Shraddha Patil : चंदगडच्या लेकीची राज्यात कमाल! तळशीनहाळच्या श्रद्धा पाटीलची विक्रीकर निरीक्षकपदी निवड, मुलींमध्ये मिळवला प्रथम क्रमांक

Shraddha Patil MPSC success story : तडशिनहाळच्या श्रद्धा पाटीलने MPSC परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या श्रद्धाची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली.
Maharashtra government job MPSC selection

Maharashtra government job MPSC selection

esakal

Updated on

चंदगड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली. तडशिनहाळ येथील श्रद्धा भालचंद्र पाटील हिने मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विक्रीकर निरीक्षक पदी तिची निवड (Shraddha Patil state rank MPSC) झाली. श्रद्धाने ग्रामीण भागातून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची वाट निवडली.

Loading content, please wait...

Related Stories

Ashok Shirsat MPSC Success
MPSC success story Gayatri Deshmukh
Farmer Daughter Dhanashree Temgire Clears MPSC Exam In Third Attempt After Missing Selection By Just Five Marks
Vivek Kand
Marathi News Esakal
www.esakal.com