

Gokul Election Satej Patil
esakal
Gokul Counting Centre Chaos : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी अभिजित तायशेटे आणि एका अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी तातडीने केंद्रावर धाव घेतली.