Student death: चक्कर येऊन पडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

Ichalkaranji News : सकाळी मोठे तळे परिसरात तो मित्रांसमवेत नाष्टा करण्यासाठी गेला होता. कॉलेजकडे परत जाताना त्याला चक्कर आली.
dead
dead sakal
Updated on

इचलकरंजी : रस्त्यावर चक्कर येऊन पडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भाग्येश कृष्णा धुमाळे (वय १७, रा. यड्राव ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथील मोठे तळ परिसरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com