Kolhapur Election : महाविकास आघाडीत तणाव; काँग्रेसकडून आज ३० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
Congress Announcement : काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात एकमत; राष्ट्रवादीसोबत चर्चा मात्र अपूर्ण, महाविकास आघाडी म्हणून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न; पण जागावाटपावर अजूनही पेच
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेने (ठाकरे गट) मध्ये एकमत झाले आहे.