

Congress Second Candidate
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने १४ उमेदवारांची दुसरी यादी आज रात्री उशिरा जाहीर केली. यामध्ये माजी महापौर स्वाती येवलुजे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक सुभाष बुचडे, माजी नगरसेविका पद्मावती पाटील यांनादेखील काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरवले आहे.