Municipal Governance : नगरसेवकांना बोट दाखवत अधिकाऱ्याचे प्रत्युत्तर; बैठकीत गोंधळ

local politics : नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे बैठकीत गोंधळ उडाला असून प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
Public Administration

Public Administration

sakal

Updated on

कोल्हापूर : प्लंबर नोंदणीसाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्यानंतर उपजलअभियंता रावसाहेब चव्हाण यांनी बैठकीतच नगरसेवकांना थेट बोट दाखवत आरोप मान्य नसल्याचे ओरडून प्रत्युत्तर दिले. यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनीही त्यांना बैठकीतून हाकलून देण्याबरोबरच कारवाईची मागणी लावून धरली. यावरून पाणीपुरवठ्याची बैठक चांगलीच तापली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com