

CPR Hospital Kolhapur
esakal
कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून आपण सीपीआरच्या नूतनीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन ते पूर्ण केले. त्यामुळे ‘सीपीआर तो झाँकी है, शेंडापार्क अभी बाकी’, ही उक्ती विचारात घेऊन ३१ मार्चपर्यंत शेंडापार्कातील ११०० बेड रुग्णालयासह वैद्यकीय प्रकल्पांचे काम गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम विभागाला आज येथे दिल्या.