

CREDAI Kolhapur officials interacting with Sakal representatives during Sakal-Samvad on real estate and city development issues.
sakal
कोल्हापूर : बांधकाम क्षेत्राबरोबरच कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांत पहिल्यांदा महापालिकेने रेंटल प्रॉपर्टीचा (भाडेतत्त्वावरील मालमत्ता) कर कमी करावा, बांधकाम परवाना ऑनलाइन देण्याची प्रक्रिया आणखी सोपी, गतिमान करावी, अशा विविध मागण्या, अपेक्षा आज ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ-संवाद’मध्ये व्यक्त केल्या.