जमिनीच्या वादातून खून; कुऱ्हाडीने सपासप केला वार

पोलिसांनी घटनांस्थळाचा पंचनामा केला आहे.
murderd
murderd
Updated on: 

जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साजणी (ता. हातकणंगले ) येथे उघडकीस आली आहे. मुनाफ सत्तार मेकर (वय ६८) रा. कबनूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून यातील संशयित हल्लेखोर नितिन कोनेरे, (रा. साजणी) हा स्वतःहून हातकणंगले पोलिसांत हजर झाला आहे.

murderd
Russia-Ukraine : टोकमकमध्ये दोन्ही देशांचे सैनिक भिडले; अनेकांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच हातकणंगलेचे पोलिस निरिक्षक के. एन. पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनांस्थळाचा पंचनामा केला आहे. इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधिक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासांबाबत सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union five nominated directors ordinance
Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
Satej Patil statement on Gokul chairman election
Gokul Milk Union Ordinance