Kolhapur City : धोकादायक झाडांसाठी तीन ठेकेदार; स्थायी समितीची मंजुरी

Urban Maintenance : पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटवण्यासाठी महापालिकेने निर्णय घेतला असून ठेकेदार नियुक्ती आणि बूम लिफ्ट वापरावर भर दिला आहे.
urban tree management

urban tree management

sakal

Updated on

कोल्हापूर : गेल्या दोन बैठकांपासून चर्चेत असलेल्या धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याची निविदा आज स्थायी समितीत मंजूर करण्यात आली. एका ठेकेदाराकडून कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने तीन ठेकेदार नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. स्थायी सभापती विशाल शिराळे यांनी फांद्या तोडण्यासाठी तीन महिन्यांसाठी दोन बूम भाड्याने घ्यावेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com