Kolhpaur Reclamation : शिरोळ तालुक्यातील क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ यशस्वी; कुलगुरू डॉ. विलास खर्चे ः हसूर येथे क्षारपड जमीन सुधारणा कामाचा प्रारंभ

Datt Pattern Model : शिरोळ तालुक्यातील हसूर येथे क्षारपड जमिनीच्या सुधारणा 2: कामाचा भव्य प्रारंभ झाला असून ‘दत्त पॅटर्न’ राज्यासाठी आदर्श ठरत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित भूमिगत निचरा प्रणालीच्या तंत्रज्ञानामुळे शेकडो एकर जमीन पुन्हा शेतीयोग्य होत आहे.
inaugurating underground drainage work

inaugurating underground drainage work

sakal

Updated on

शिरोळ : ‘राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने क्षारपड जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्षारपड मुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ यशस्वी ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com