Panchganga River : इचलकरंजीत पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच; नदी प्रवाहित न केल्यास धोका, पाण्यालाही येत आहे हिरवट रंग

Panchganga River Polluted : सध्या नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. बराचसा भाग कोरडा पडला आहे, तर नदीपात्रात साचलेल्या पाण्यात दूषित सांडपाणी मिसळत आहे.
Panchganga River Polluted
Panchganga River Pollutedesakal
Updated on

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील दूषित (Panchganga River) पाण्याचा फटका पुन्हा एकदा जलचरांना बसला आहे. नदीपात्रातील पाण्याला हिरवट रंग येत असून, हळूहळू मासे (Fish) मृत्युमुखी पडत आहेत. तत्काळ नदी प्रवाहित न केल्यास पुढील दोन-चार दिवसांत मासे मोठ्या संख्येने मृत होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com