अजित पवारांच्या 'त्या' पाहणी दौऱ्याची चर्चा

अजित पवारांच्या 'त्या' पाहणी दौऱ्याची चर्चा
Updated on

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी आज सकाळी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्तांची पाहणी केली. यावेळी शिवाजी पुलापासून केर्ली (Kerli to Shiwaji Pool)पर्यंत भराव न टाकता उड्डाणपूल करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तर नदीपात्रात बांधकामे अधिक होत असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत सविस्तर आढावा घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.(Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-kerli-Shiwaji-Pool-visit-kolhapur-Live-update-akb84)

कालचा दौरा रद्द झाल्याने आज पवार यांनी सकाळी शिरोळ मधील दौरा पूर्ण करून शहरात कुंभार गल्ली येथील पाहणी केली. धावत्या दौऱ्यात त्यांनी पाणी कुठपर्यंत आलं होतं याची माहिती घेतली. त्यानंतर ते शिवाजी पुतळ्याकडे रवाना झाले. नेहमी पूरस्थितीमध्ये पाण्यात जाणारा भाग पाहून पालकमंत्र्यांनी या परिसरात भराव न टाकता केर्ली ते शिवाजी पूल असा उड्डाणपूल करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. यानंतर आढावा बैठकीसाठी सर्व ताफा शासकीय विश्राम गृहाकडे वळला.

अजित पवारांच्या 'त्या' पाहणी दौऱ्याची चर्चा
शाहूपुरीतील गणपती मूर्तीकारांना अजित पवारांकडून दिलासा

शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक सुरू झाली तरीही काही अधिकारी बैठकीसाठी येतच होते. वेळीच दौरा असल्याने अनेक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. काही आमदार ही उशिरा पोहोचले. मात्र पवार यांनी आपली बैठक सुरूच ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com