
-संतोष मिठारी
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून शिवाजी विद्यापीठाला त्यांच्याकडील विद्यार्थ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. महिन्याभरापूर्वी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाने पत्र पाठवूनही २९९ पैकी ६१ महाविद्यालयांनी आजअखेर माहिती सादर केली आहे.