College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Kolhapur college student death investigation : देवाळे येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा राहत्या घरी मृत्यू झाला. घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
Kolhapur college student death investigation

Kolhapur college student death investigation

esakal

Updated on

देवाळे (कोल्हापूर) : येथील प्रणाली विक्रम साळुंखे (वय १८) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police latest case update) झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com