कोल्हापूर : अंबाबाई दर्शनाला (Ambabai Darshan) जाण्याआधी अंघोळीसाठी गेलेल्या भाविकाचा पंचगंगा नदीत (Panchganga River) बुडून मृत्यू झाला. शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, बिदर, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.