
कोल्हापूर : ‘शासनाच्या सर्व विभागांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती देऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. तसेच आपापल्या विभागाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती येत्या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.