Kolhapur Flashback : सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व: धोंडिराम रेडेकरांनी महापौरपदाला दिली नवी ओळख
Dondiram Redekar Kolhapur’s First Mayor : कोल्हापूरच्या दुसऱ्या सभागृहाचे पहिले महापौर म्हणून धोंडिराम रेडेकरांनी लोकशाही मूल्ये आणि सामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले
कोल्हापूर : प्रशासकीय कालावधीनंतर जानेवारीत झालेल्या निवडणुकीनंतर १९८५ ला दुसरे सभागृह अस्तित्वात आले. या सभागृहाचे पहिले महापौर होण्याचा मान कसबा बावडा येथील धोंडिराम रेडेकर यांना मिळाला.