

Initial voter list errors
sakal
कोल्हापूर : प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या असंख्य चुकांमुळे कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका क्षेत्रात प्रचंड गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून केलेल्या मुदतवाढीच्या मागणीनुसार राज्य निवडणूक आयोगाने आज हरकती दाखल करण्याची मुदत तीन डिसेंबरपर्यंत वाढवली.