
Smart Farming Latur : मराठवाड्यातला लातूर जिल्हा हा तसा दुष्काळी पट्ट्या म्हणून ओळखला जातो. मात्र, याच लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने, सोयाबीन, तूर, मूग, ऊस, उडीद हे पिके घेतली जातात.