Sewage Treatment Plant: मुख्यमंत्र्यांनी उद्‍घाटन केले; विजेअभावी अडले ; दुधाळीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंदच; लोकार्पणाच्या अट्टहासाचा असाही नमुना

Panchaganga River Pollution : कोल्हापुरातील दुधाळी येथील १२ कोटी रुपये खर्चाच्या सहा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होऊन दोन महिने झाले, तरी वीजपुरवठ्याअभावी प्रकल्प सुरू झालेला नाही. पंपांची क्षमता वाढवल्यामुळे अधिक वीजपुरवठ्याची आवश्यकता निर्माण झाली
The Dudhali sewage treatment plant in Kolhapur remains non-operational amid pending electricity upgrades.

The Dudhali sewage treatment plant in Kolhapur remains non-operational amid pending electricity upgrades.

esakal

Updated on: 

कोल्हापूर,: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या दुधाळीतील १२ कोटींचा सहा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अजूनही आवश्‍यक वीजपुरवठा नसल्याने बंदच आहे. प्रकल्पाचा आराखडा विविध टप्प्यांवर बदलल्याचा हा परिणाम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जर बदललेल्या आराखड्यानुसार कामकाज झाले नसेल, तर त्याच्या लोकार्पणाचा अट्टहास का केला? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com