DY Patil Convocation : आस्तिकवादी होऊन लोकांची मने जिंका; डॉ. ज्ञानवत्सल स्वामी : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा

Life Values : कोल्हापुरातील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे वक्ते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खरे यश माणसे जिंकण्यात आहे.
Students receive degrees

Students receive degrees

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘विद्यार्जनातील सर्वोत्कृष्टता, कामातील हुशारी व नीतिमत्ता, कुटुंबवत्सल व्यक्ती व अास्तिकवादी होऊन लोकांची मने जिंकायला शिका. दुसऱ्याच्या हास्याचे कारण बना’, असा मंत्र बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे प्रेरणादायी वक्ते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी आज येथे दिला. ‘भारत देश २०४७ ला विश्‍वगुरू होईल’, असे सांगत त्यांनी हाच देश जगाचे भविष्य असेल, असे स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Pune
Macro Educational Demographics: Analyzing Maharashtra’s 45 Lakh Student and 86 University Slabs
Education
Students from endlife Affected Farming Families Leave for Pune Education Parents Get Emotional
Marathi News Esakal
www.esakal.com