Dada Bhuse : अर्जित रजा रोखीकरणावर मार्ग काढणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही, खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन

Earned Leave Encashment : मुंबई येथे झालेल्या बैठकीत खासगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या प्रश्नावर सकारात्मक हालचाल झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रलंबित प्रस्तावावर लवकरच मार्ग काढण्याची ग्वाही दिली.
 private primary teachers s

private primary teachers s

sakal

Updated on

कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकाच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत लवकरच मार्ग काढणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे आणि शिक्षक सेनेचे संतोष आयरे यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com