
कोल्हापूर : बीबीएचे शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणाला गांजा विक्रीप्रकरणी पोलिसांनी अटक केली. नईम अब्बास खोजा (वय ३१, रा. शिवाजी पार्क, मूळ रा. गोकाक, बेळगाव) असे त्याने नाव आहे. २५ हजार रुपये किमतीचा नऊशे ग्रॅम गांजा त्याच्याकडून जप्त करण्यात आला.