Government plans reconstitution of education boards to improve municipal school quality.
sakal
कोल्हापूर
Municipal Schools : गुणवत्तावाढीसाठी शासनाची मोठी खेळी; शहरी शाळांसाठी शिक्षण मंडळ पुन्हा सक्रिय होणार
Education Board Reconstitution : महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांची घसरलेली गुणवत्ता, कमी होत चाललेली विद्यार्थीसंख्या आणि प्रशासनावरील मर्यादा लक्षात घेता शासनाने मोठे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.
जयसिंगपूर : राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या अंतर्गत स्थानिक शिक्षण मंडळाचे पुनर्गठण करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत. २०१५ पासून शिक्षण मंडळाच्या शाळांचे कामकाज आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. स्था

