हे रिल कोणी तयार केले आणि कसे याबद्दल तत्काळ खुलासा करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिला आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाळा (Zilla Parishad School) आणि विद्यार्थी सुरक्षित राहावेत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेर बसवले जात आहे. तर दुसरीकडे दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील साहित्याचा वापर करून शाळेतच ‘सिंघम’ चित्रपटातील (Singham Movie) संवादावर काही तरुणांनी रिल्स बनवले आहेत.