पुस्तकावरून वाद पेटला; शिंदे गटाच्या आमदाराचा संताप अनावर; प्रकाशकाला फोनवर अश्लील धमक्या, ऑडिओ व्हायरल

MLA Sanjay Gaikwad Faces Backlash Over Alleged Abusive Call in Shivaji Book Controversy : ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाला आई‑बहिणीवरून शिवीगाळ, जीभ चिरडण्याच्या धमक्या; मेघा पानसरे यांचा निषेध, विचारस्वातंत्र्यावर हल्ल्याचा आरोप, कारवाईची मागणी
MLA Sanjay Gaikwad

MLA Sanjay Gaikwad

esakal

Updated on

बुलढाणा : शिंदेसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या प्रकाशकांवर अत्यंत शिवराळ, अश्लील आणि धमकीपूर्ण भाषेत फोनवर शिव्यांची राळ ओढली. प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून "तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर केलाय" म्हणत त्यांच्या आई-बहिणीचा उल्लेख करून अत्यंत vulgar शिव्या दिल्या. "माद..., माय..., छि..., रां..., जीभ चिरडून टाकतो, पायाखाली चिरडतो" अशा प्रकारची भाषा वापरत त्यांनी काहीच सोडले नाही. हा संपूर्ण संवाद ऑडिओ क्लिप स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने मोठा वाद निर्माण केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com