

Candidates lead massive padayatras with supporters
sakal
कोल्हापूर : जाहीर प्रचाराच्या अखेरच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी शेकडोंच्या संख्येने सहभागी कार्यकर्त्यांच्या पदयात्रांद्वारे शक्ति प्रदर्शन करत प्रचंड उत्साहात प्रचाराचा मास्टर स्ट्रोक मारला.