

Party workers keep a close watch and discuss vote calculations on the eve of polling.
sakal
कोल्हापूर : ‘काय हुईल? कोण यील असं वाटतंय?,’ ‘ते मतं कुणाची खाईल,’ ‘ते निवडून यील नव्हं?,’ अशा प्रश्नार्थक वाक्यांतून कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारासाठी डोळ्यांत तेल घालून जागता पहारा सुरू ठेवला आहे.