

Temple Ward Election and Political Undercurrents
sakal
कोल्हापूर : शहराच्या मध्यभागातील, दाटवस्तीच्या या प्रभागातील यंदाच्या लढतींमध्ये राजकारण, समाजकारणाचा कस लागणार आहे. तीन माजी महापौरांचे कुटुंबीय, माजी नगरसेवकांबरोबर अनेक नवीन इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.