Maize Farming : इथेनॉलमुळे मका उत्पादनाला झळाळी; जिल्ह्यात लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, संशोधित वाण, हमीभावाची शक्यता

Ethanol Boosts : इथेनॉल निर्मितीसाठी वाढती मागणी, संशोधित संकरित वाण आणि हमीभावाची शक्यता यामुळे जिल्ह्यात मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. संशोधन प्रकल्पांच्या मदतीने मक्याला नवी झळाळी मिळत आहे.
Maize crop field supported

Maize crop field supported

sakal 

Updated on

गहू, भात पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्यात अनुवंशिकरीत्या मक्याची उत्पादनक्षमता जास्त आहे. जिल्ह्याचा विचार केला, तर मक्याचे आताचे क्षेत्र १८६ हेक्टर असून, उत्पादकता ५२१ टन आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com