

Sugar Industry Gets Relief
sakal
जयसिंगपूर : तेल कंपन्यांनी साखर आधारित इथेनॅालला मागणी कमी नोंदविल्याने इथेनॅालच्या खपाबाबत चिंताग्रस्त असणाऱ्या साखर उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी लोकसभेत याबाबत सकारात्मक भाष्य केल्याने इथेनॅाल निर्यातीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.