Ichalkaranji HSRP : बनावट नंबर प्लेटमुळे वाहन सुरक्षा ऐरणीवर; प्रशासनाचे उद्दिष्ट अडचणीत, विलंबाचा फायदा

Fake Number Plate : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) ही वाहन सुरक्षेसाठी सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना. मात्र अंमलबजावणीतल्या विलंब आणि प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे बनावट नंबर प्लेटचा बेकायदेशीर व्यवसाय डोके वर काढत आहे.
Police raid on a fake HSRP

Police raid on a fake HSRP

sakal

Updated on

संदीप जगताप

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील साजनी येथे बनावट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या छाप्यामुळे वाहन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com