farmer Ended life: सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले: दोघा खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

Kolhapur News : बाबासाहेब पारीसा लबाजे (८२, कसबा सांगाव जि. कोल्हापूर) आणि मधू मगदूम बसाना (५२, रा. पिंपळगाव, जि. कोल्हापूर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या खासगी सावकारांची नावे आहेत. याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on

सांगवडेवाडी : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून हलसवडे (ता. करवीर) येथे शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नागोंडा शंकर पाटील (वय ५२, हलसवडे, ता. करवीर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. बाबासाहेब पारीसा लबाजे (८२, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि मधू मगदूम बसाना (५२, रा. पिंपळगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या खासगी सावकारांची नावे आहेत. याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com