Government Scheme : कृषी विभागाने सुरू केलेल्या अनेक योजनांचे अनुदान थकले; शेतकरी हैराण, 'आत्मा'च्या योजनांचा समावेश

Agricultural Schemes : कृषी विभागाने (Agriculture Department) मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या अनेक योजनांमधील यावर्षीच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे.
Agricultural Schemes
Agricultural Schemesesakal
Updated on
Summary

शेतकरी आकर्षित व्हावा यासाठी राज्य शासनाने त्यासाठी योजनेनिहाय अनुदान जाहीर केले; पण प्रत्यक्षात त्याचे प्रस्ताव पाठवूनही हे अनुदान मिळालेले नाही.

कोल्हापूर : कृषी विभागाने (Agriculture Department) मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या अनेक योजनांमधील यावर्षीच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदान वेळेवर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःजवळचे पैसे घालून यात सहभाग नोंदवला; पण प्रत्यक्षात हेच शेतकरी (Farmer) आता हवालदिल झाले आहेत. यांत्रिकीकरण, ठिबक व ‘आत्मा’च्या विविध योजनांकडील यावर्षीचे अनुदानच थकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com