Cabbage Price : कोबी विक्री दोन ते चार रुपये किलो; दरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान, महिनाभरापासून परिस्थिती

Cabbage Prices : जानेवारीपूर्वी कोबीला किलोस ५ रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. त्यानंतर मात्र दर गडगडले आहेत. ते किलोला चारपासून ते दोन रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
Cabbage Prices
Cabbage Pricesesakal
Updated on
Summary

जिल्ह्यात ऊस गेल्यानंतर नवीन उसाच्या लागणीत आंतरपीक म्हणून कोबीचे पीक अनेकांनी घेतले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.

दानोळी : महिनाभरापासून कोबी (Cabbage) या भाजीपाल्याचा दर पडला आहे. किलोला २ ते ४ रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे. नगदी पीक काढून बाजारपेठेला पाठविण्याचा खर्चही मिळणाऱ्या दरातून निघत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com