

Late Prakash Anandarao Patil, the first ZP president with ministerial status.
sakal
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक अधिकार मिळाल्यानंतर त्यांचे कामकाज कायद्याच्या चौकटीत बसवण्यात आले. त्यामुळे निवडणुकीचा कालावधी निश्चित झाला, अध्यक्ष, पदाधिकारी यांचाही नुसता कालावधी ठरला नाही तर पदाधिकारी निवडीच्या तारखाही निश्चित झाल्या.