Kolhapur Rainesakal
कोल्हापूर
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात धुवाधार, धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
Kolhapur Dam Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात धुवाधार, तर शहर आणि परिसरात रिपरिप पाऊस पडला. २४ तासांत आंबा आणि गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
Weather Update Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात धुवाधार, तर शहर आणि परिसरात रिपरिप पाऊस पडला. २४ तासांत आंबा आणि गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नदीची पाणी पातळी स्थिर आहे. धरणातील पाणी साठा ७० टक्क्यांच्या आसपास असून, पावसाचे प्रमाण वाढल्यास हा धोक्याचा इशारा ठरू शकतो. जिल्ह्यातील ३६ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.

