Lack of forest custody hampers
sakal
कोल्हापूर
Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड
Lack of forest custody hampers : कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदनशील जंगल भागात वन्यजीव शिकार व बेकायदा लाकूडतोडीचे प्रकार वाढत असताना तपासासाठी आवश्यक वनकोठडीच उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
कोल्हापूर : जंगल भागात चोरटी शिकार, बेकायदेशीर लाकूडतोड तसेच वणवे लावण्याच्या घटना घडतात. अशा घटनांत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतात.

