Fatal Road Accident : विसरलेला मोबाईल आणण्यासाठी मागे वळला अन् जीवाला मुकला, पुणे -बंगळूर महामार्गावर भीषण अपघात

Road Safety News : पुणे-बंगळूर महामार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला. विसरलेला मोबाईल घेण्यासाठी परत फिरलेल्या व्यक्तीला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Fatal Road Accident Safety News

Fatal Road Accident Safety News

esakal

Updated on

Pune Bangalore National Highway Accident : दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने मोपेडस्वार जागीच ठार झाला. इक्बाल अब्बास शेख (वय ५१, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील येथील सेवा रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com