Kolhapur News : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी ‘मोफत शस्त्रक्रिया अभियान’

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लबच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गरजू व वयोवृद्ध रुग्णांची विविध रोगाची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
Surgery

Surgery

sakal

Updated on

कोल्हापूर - सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लबच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गरजू व वयोवृद्ध रुग्णांची विविध रोगाची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ९ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत ‘मोफत शस्त्रक्रिया अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com