
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या आर्थिक अनियमितताप्रकरणी अटी व शर्ती घालून न्यायालयाने माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह ११ जणांना जामीन मंजूर केला आहे, परंतु पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या सर्वांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज शासनातर्फे पोलिस निरीक्षकांनी दाखल केला आहे.