Gadhinglaj Crime : ऊस, गव्हात केली गांजाची लागवड; निलजीतील प्रकार, साडेनऊ किलो गांजा जप्त, एकास अटक

Cannabis Cultivation : गडहिंग्लज तालुक्यातील निलजी येथे ऊस आणि गहू पिकांमध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गडहिंग्लज पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत सुमारे साडेनऊ किलो गांजा जप्त केला.
Police seize cannabis plants

Police seize cannabis plants

sakal

Updated on

गडहिंग्लज : निलजी (ता. गडहिंग्लज) येथे ऊस व गव्हात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गडहिंग्लज पोलिसांनी कारवाई करीत साडेनऊ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची तीन लाख ८० हजार रुपये इतकी किंमत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com