Key political leaders locked in a high-stakes battle in Gadhinglaj election.
sakal
कोल्हापूर
Gadhinglaj Political : राष्ट्रवादीचा गड सावरला जाणार की भाजपचा भगवा फडकणार? गडहिंग्लजचा फैसला मतदारांच्या हाती
BJP vs NCP : गडहिंग्लजचा राजकीय आखाडा पुन्हा एकदा तापला आहे. वीस वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा गड टिकवण्यासाठी दुभंगलेली राष्ट्रवादी एकत्र आली आहे, तर भाजप आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.
गडहिंग्लज : स्व. बाबा कुपेकरांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने वीस वर्षे ताब्यात ठेवलेला गडहिंग्लजचा राजकीय गड गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘भाजप-ताराराणी’ने उद्ध्वस्त केला.

