Gram Panchayat Dues : सवलतीचा ‘रेड सिग्नल’; गडहिंग्लज तालुक्यात ग्रामपंचायत थकबाकीदारांना दिलासा नाही
No Relief for Gram Panchayat Defaulters : सवलत दिल्यास कर न भरण्याची सवय लागेल; ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ठाम भूमिका,स्वनिधीवरच अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींना सवलतीचा आर्थिक फटका
गडहिंग्लज : ग्रामपंचायतींच्या थकीत कराची वसुली व्हावी या उद्देशाने शासनाने थकबाकीदारांसाठी सवलत योजना आणली. मात्र, गडहिंग्लज तालुक्यात या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला ‘रेड सिग्नल’ पडल्याचे चित्र आहे.